माझा प्रिय मित्र

Started by sumedh thool, September 20, 2017, 08:29:08 PM

Previous topic - Next topic

sumedh thool

माझा मित्र

प्रिय योगेश

मित्र पाहिले मी खुप पण तुझ्यासारखा एकच
चेहरयावरून मन ओळखणारा लाखात तू एकच
तूच आहे मित्रा ज्याने दिली मला नेहमी साथ
भेटल्यावर आपण करतो आपल्या मन की बात
तू दूर असला तरी ह्र्दयाच्या नेहमी जवळ असतो
वाटते मला कधी कधी जो विचार मी करतो तोच तुपण करत असतो
दिवस गेले आठवणी गेल्या  साथ मात्र तुझी बरी वाटते
तू आयुष्यातला एक तारा ज्याची मला गरज नेहमी वाटते
तुझ्याकडून मिळालं मला भरपूर शिकायला
तू मार्गदर्शन करतो नेहमी चांगलं सांगायला
तुझी माझी मैत्री जशी जय-वीरू ची जोड़ी
साथ छूटे ना अशी आपली दोस्ती गोडी
हासन्यात असतो आपला दोघांचा नंबर पहिला
जो बघतो तोपण हरवून जातो च्या आईला
तुझ्या आयुष्यात तू दुःख पाहिले आहेस अनेक
त्यावर मात करून तू बनला आहेस विवेक
तुझी प्रगती अशीच होत जावो हीच आहे आशा
आपली मैत्री युगानुयुगे राहो हीच सदीच्छा...

तुझाच मित्र- सुमेध