वेटर

Started by gaurig, February 05, 2010, 09:24:21 AM

Previous topic - Next topic

gaurig

हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ''ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.'' वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ''अरे, हे काय करतो आहेस ?''
त्यावर तो वेटर म्हणाला ''या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !''


Siddhesh Baji

 :D