तू फक्त्त त्या मोदी सारखी दिसतेस ....!

Started by randivemayur, September 23, 2017, 10:04:28 AM

Previous topic - Next topic

randivemayur

प्रेम
शरीराचं अन आत्म्याचं
दिव्याचं अन वातीचं
चंद्राचं अन चांदण्याचं
नदीचं अन पाण्याचं
आईचं अन गर्भातल्या बाळाचं
बापाचं अन त्याच्या जीवनभर कष्टाचं
यात तू कुठंच बसत नाहीस , दिसत नाहीस
तू फक्त्त त्या मोदी सारखी दिसतेस
स्वप्नाचा घात करणारी वाटतेस ...!
उरक लवकर जीवन नाहीतर पुढे चालून नक्की तू अडवाणीच होणार  दिसतंय  ...!


#डोंगरी
@मयूर रणदिवे
9422705007