जाऊ नका

Started by maddy pathan, October 03, 2017, 03:26:32 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

माझ्या हसण्यावर जाऊ नका,
माझ्या रूसण्यावर जाऊ नका,
जरी तुमच्यात बसलो तरी,
माझ्या असण्यावर जाऊ नका.


कवी :-चंद्रशेखर गोखले.