वाट बघतय

Started by sharad Halde, October 04, 2017, 03:25:59 PM

Previous topic - Next topic

sharad Halde

चाकरमन्यानो तयार व्हा
पिवळं रान तूमची वाट बघतय

खळं सजवा सारवा
ते मळणीची वाट बघतय

सोनेरी ढिगाला द्या  हवा
घरातलं कणगं त्याची वाट बघतय

चाकरमन्यानो पिवळं रान
तूमची वाट बघतय..........