प्रेम...

Started by गणेश म. तायडे, October 06, 2017, 10:14:47 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

आपला परिचय?

प्रियंका

कविता नको आता
चारोळी बरी......

परिचय हवा कशाला
मी अपरिचित बरी.....

गणेश म. तायडे

अपरिचित जरी तुम्ही
शब्दांनी जोडली नाती
परिचय झाला नकळत
सुटल्या भावनिक गाठी

प्रियंका

Nice. &  sorry चुकून मी माझ्या कविता तूमच्या कवितेला प्रतिसाद म्हणून आल्या...मी या मराठी कविता संग्रहासाठी नवीन आहे. मला माझ्या कविता या social web page वर post करायची इच्छा होती..पण चुकून हे झाले....तरी सुद्धा माझ्या कवितेला तूम्ही दिलेल्या प्रतिसादाला मी आभारी आहे...तूम्ही पण उत्तम कविता करता...
तूमच्या पुढील कवितांसाठी माझ्या शुभेच्छा...

Hemlatapr

अति भावनात्मक कविता आहे गणेश दादा तुमची....
 

       

raj1003

Khup....chan....👌👌👌👌