शब्दांच्या पलीकडेही, शब्दांचे असते गावं!

Started by shamtarange, October 08, 2017, 07:24:08 PM

Previous topic - Next topic

shamtarange

शब्दांच्या पलीकडेही,
शब्दांचे असते गावं!
निःशब्द गावाला या,
शब्दांचे नसते नावं!
अव्यक्त शब्दांमध्येही,
व्यक्त होतो भाव!
बोलक्या डोळ्यांत या,
शब्दांची तरते नाव!!
https://marathikavy.wordpress.com/



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]