तडका - समीक्षा

Started by vishal maske, October 08, 2017, 09:13:45 PM

Previous topic - Next topic

vishal maske

समीक्षा

कोपर्यावरच्या बैठकांचा
आकडा वाढवला जातो
अन् प्रचाराच्या गाडीचा
आवाजही चढवला जातो

रोज-रोज कानावर येणारे
तेच-तेच प्रचार स्वर आहेत
पण राजकीय डाव टाकणारे
राजकारणी इथे घोर आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३