प्रेमात हे असंच चालायचं ... नजरेनी बोलायचं शब्दांनी मुकं व्हायचं ..

Started by maheshs25, October 08, 2017, 10:43:54 PM

Previous topic - Next topic

maheshs25

प्रेमात हे असंच चालायचं
नजरेनी बोलायचं शब्दांनी मुकं व्हायचं

मागच्या बाकावरून तिरप्या नजरेनी तीला बघायचं
तिनी वळून बघताच उलटया धरलेल्या पुस्तकात डोकं खुपसायचं

प्रेमात हे असंच चालायचं
नजरेनी बोलायचं शब्दांनी मुकं व्हायचं

:exclaim:पूर्ण कविता ह्या लिंक वर क्लीक करा :lamp: https://youtu.be/KENk1VR_ND8   :lamp:


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]