ब्लॅक लिस्ट

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 16, 2017, 09:41:34 AM

Previous topic - Next topic
खूप प्रेम देऊन पण आम्ही
ब्लॅक लिस्ट मध्ये असतो
तरीही तुझा dp मन नाही
म्हणून देखील चोरून पाहतो

ब्लॉक करून तुझा dp
दिसणार नाही एव्हडचं होईल ना
हृदयात छापलेला तुझा dp
एकदा तरी ब्लॉक करून दाखव ना

मी काळा जरी असलो
तरी माझं मन काळ नाही
तुझ्या काळ्या नावाची यादी चालेल
तुझा असला तिरस्कार चालणार नाही

बोलना तुला काय बोलायचं आहे मला
तुझं अस गप्प बसणं चालणार नाही
तुझं न बोलणं घाव देत मनाला सांग ना तू तोंडावर मी तुला भाव देणार नाही

कोणती गुर्मी चढली तुला
प्रेमा शिवाय तुला विचारणार कोण नाही
तुझ्या त्या सौंदर्याचा गर्व असेल
तुला मी पण कोणता कमी नाही

तुझ्या वर खर प्रेम करतो
मी प्रेमाची भीक पुन्हा मागणार नाही
जेव्हा काळा असणाराही माणूस असतो कळेल तुला मी पण भाव देणार नाही


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील)
मो.9637040900.अहमदनगर