लक्ष्मीपूजन शुभेच्छा

Started by Pritam(prem)pawal, October 19, 2017, 07:13:26 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज कोण खऱ्या अर्थाने
येथे लक्ष्मीला पुजतोय।
कसल काय आल राव
तो फक्त परंपरेला जपतोय।
येरवी तर लक्ष्मी कमवण्यासाठी
स्वतःची नितीमता मात्र विसरतो।
माणसाच काय हो तो
फक्त जशाच तसं वागतो।
फक्त साफ मन ठेवा
लक्ष्मीलाच वाटेल तुमचा हेवा।
(माझ्या सर्व लडक्या मित्र
मैत्रीणीनां लक्ष्मीपुजनाच्या खुप
साऱ्या शुभेच्छा)
कवी प्रेम।
१९/१०/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/