लिहीता येतं

Started by कदम, October 31, 2017, 09:21:42 AM

Previous topic - Next topic

कदम

लिहीता येतं म्हणून
कविता मी लिहीत
चाललोय ...
खरंतर प्रेमामध्ये,
वाहत्या पाण्यासारखं
खोल दरीत कोसळत
चाललोय !!