बस , साथ तुझी असू दे !!!!!

Started by maheshs25, November 01, 2017, 02:47:52 PM

Previous topic - Next topic

maheshs25

जीवनाच्या वाटेवर
बस साथ तुझी असू दे !

असो सुखाची संध्याकाळ
वा असो दुःखाची काळरात्र
पचवून नेईल  सारं मी
बस साथ तुझी असू दे !



पूर्ण कविता....  ह्या लिंक वर क्लिक करून बघा  https://youtu.be/2-B3Eakc5Po

धन्यवाद 

धन्यवाद 




Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]