भाषेचे डोहाळे

Started by siddheshwar vilas patankar, November 03, 2017, 05:12:30 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


चिन्मय तन्मयतेने खेळतो

मांडतो खेळ सारे

तन्मय आनंदाने उड्या मारतो

जणू अंगात भरले वारे

आनंदी घेऊनि आरती थाळी

वाट पाहे  दोघांची

आरती निवांत घरी

स्वगृही आनंदी

पाच नावं पाठोपाठ

अर्थ शब्दांचे वेगळे

शब्द वापरावे नीटनेटके

पुरवण्या भाषेचे डोहाळे



सिद्धेश्वर विलास पाटणकर  ;) ;) ;) :D ;) ;) ;)
सिद्धेश्वर विलास पाटणकर C