घर माझे

Started by aniket.kocharekar@yahoo.c, November 13, 2017, 01:28:29 PM

Previous topic - Next topic

aniket.kocharekar@yahoo.c

घर माझे
जन्मभर पुरेल एवढे दुःख गोळा केले आहे
माझ्या हाताने राहते घर कोसळून टाकले आहे
घरातील चीज वस्तू त्याही कुणीकडे गेल्या
आता आठवतो तो फक्त स्पर्श अन माया ,
त्या वस्तूंचा अन वास्तूचा
ऐसपैस जमिनीत टुमदार माडांची बॅग
त्या माडाच्या बागेत एक ऐसपैस घर कौलारू
यापुढे या फक्त माझ्या भूतकाळातच सापडणाऱ्या गोष्टी
ज्या मातीत हसलो खेळलो रडलॊ धावलाओ
तिच्या फक्त आठवणी आटा पुढच्या पिढीकडे जाणार आहे
आता ऑयष्य एक विशाल समुद्र न
आणि एक मोठा प्रवास
पण अजूनहि होकायंत्र सापडत का नाहीये ?