ती कधी हो म्हणेल

Started by haresh1979, November 15, 2017, 05:24:25 PM

Previous topic - Next topic

haresh1979

"ती कधी हो म्हणेल", वाट पाहत बसायचं, कधी तिच्या नजरेला चोरून फक्त बघायचं,..ती कधी हो ....!
कधी पोशाख हा जणू निळा जांभळा, कधी सप्तरंग इंद्रधनूने वेढलेला. कधी  एका नजरेने घायाळ करेल त्याची वाट पाहत बसायचं,  ती कधी हो....!
तिचे वलयांकित केस वाटती जणू सागराच्या लाटा, जणु फिरवावा हळूच हात, ती कधी हो...!

Shrikant R. Deshmane

कधी  एका नजरेने घायाळ करेल त्याची वाट पाहत बसायचं
chan ahe,

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]