स्वर्ग आणि स्त्री

Started by Siddhesh Baji, February 06, 2010, 04:18:20 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 स्वर्गात आलेल्या स्त्रीला काय म्हणाल? देवदूत


स्वर्गात आलेल्या अनेक स्त्रियांना काय म्हणाल? देवदूतांचा घोळका

भूतलावरच्या सर्व स्त्रिया स्वर्गात आल्या तर त्याला काय म्हणाल? ...... पृथ्वीवर शांतता




rudra