पोरकेपण

Started by Kumar Sanjay, November 21, 2017, 08:34:37 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मानसशास्त्रीय परिभाषेत
"अॅनिमा " म्हणतात
माझ्या पुरूषतत्वामध्ये
आहे ,अगदीच अनादी
काळापासून

म्हणूनच शोध घेतो
कायमच्या मांडीचा
अन् गंगेवर सोडलेल्या
हातांचा

अन्  अोळीतून मागे
सोडत जातो, तु गेल्यानंतर
आलेल भयाण पोरकेपण....

# कुमार संजय