मॅरेज सटिर्फिकीट

Started by Siddhesh Baji, February 06, 2010, 04:19:13 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 बायको : आपल्या मॅरेज सटिर्फिकीटकडे एवढं बारकाईने काय बघतोयस?


नवरा : काही नाही गं, त्याची 'एक्सपायरी डेट' शोधतोय!


rudra