आठवण

Started by Ajal Shayar, November 27, 2017, 08:40:09 AM

Previous topic - Next topic

Ajal Shayar

कुणी आठवण केली तरचं
उचकी येते असं नसतं
नाहीतर तुला उचकी येणं
कधी थांबलच नसतं


अजल