चारोळी

Started by कदम, November 28, 2017, 03:02:18 AM

Previous topic - Next topic

कदम


पाहू नको असे
रोखून नजरेने
दिसेन तुला समोर
पण,जाईन मागच्या वाटेने