ती

Started by १. मनिषा गुर्जर, November 29, 2017, 04:06:00 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

आठवण येते तुझी प्रिये तू येत नाही
दुरावा हा माझे मन दुखवून जातो
ये कधी एकदा पुन्हा वाद सारे मिटवू
मिठीत मायेच्या उबीत दोघे हरवून जाऊ