चारोळी

Started by कदम, November 29, 2017, 06:00:12 AM

Previous topic - Next topic

कदम


वेडावून माझं हृदय
तुझ्याशी बोलते
तरीही तु गप्पच
हरवून त्याचे पदय
तुझ्या मनाला भिडते
तरीही तु गप्पच ...

अशी गप्प गप्प
असतेस सारखी
जणुकाही प्रेमास पोरकी
वैतागून शांती मी धरली
तरीही तु गप्पच ...

बोलायचे जरी नाही
तुला माझ्याशी काही
सोसतो मी अबोला तरी

तरीही तु गप्पच ...