एक निष्ठा स्वत:शी

Started by Pritam(prem)pawal, November 29, 2017, 09:15:26 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज ही भांडतात कविता
करताना शब्द माझे शब्दाशी//१//

एकटा असताना आठवतो
तुला अतूट नातं तुझ्या आठवणीशी//२//

एकच प्रश्न सतावतो ती विसरली मग तु
तिला कवटाळून का बसला उराशी?//३//

मतलबी आहे दुनिया ही
का राहतो तु एक निष्ठा स्वत:शी//४//

कवी प्रेम।
२९/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

नितीन