चारोळी

Started by कदम, November 29, 2017, 10:14:36 PM

Previous topic - Next topic

कदम


जरी प्रेम केलं असलं
तरी
ते निभवायचं असतं

कधी बदलेल मन...
काही भरवस्याचं नसतं