माझ्या जीवनाचा अध्याय तु

Started by कदम, December 02, 2017, 09:38:32 PM

Previous topic - Next topic

कदम


माझ्या देहातील
श्वास तू
मनातील माझ्या
आवाज तु
माझी ध्येयासाठीची
वाटचाल तु
पावलांची माझ्या
पायवाट तु
माझ्या मनाला
ग्राह्य तु
स्वप्नांना माझ्या
प्रिय तु
माझा प्रमाणीत
कयास तु
ज्वलंत माझा
प्रयास तु
अडचणीत माझ्या
सहाय्य तु
जीवनाचा माझ्या
अध्याय तु

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]