वंसत ऋतु

Started by Kumar Sanjay, December 04, 2017, 09:57:22 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मरणप्राय वेदना जगून
त्यांचा प्रतिक्षेत ...


वसंत ऋतुच्या प्रतिक्षेत
पुन्हा - पुन्हा नव्याने
बहरत जाते ,दळवत येते
माझ्या अंतरंगातील
फुले 

सख्या, तुला वाहिलेली
फुले ..सांभाळून ठेवशिल
ना!

पानगळतीच्या ऋतुत पण
जिथे नसेल ती पुवीँसारखी
तुला आवडणारी

- कुमार संजय

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]