जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

Started by SATISHPOTE, December 10, 2017, 05:36:13 AM

Previous topic - Next topic

SATISHPOTE

जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

तुझे केस मोकळे मानेवरती
हवेच्या स्पर्शाने कसे मोहतात
जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

तु इतकी सुंदर आहेस की
तुझा चेहरा पाहून गुलाब सुद्धा फिका पडेल
जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

अलगद हलवते तुझ्या डोळ्यांची पापणी
अलगद भासे काजळाचा किनारा
न माझी मला न तुझी सावली
जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

मनावेगली  लाट व्यापे मनाला
तुला पाहताचक्षणी
जेव्हा पाहिले मी तुला whatsapp च्या Dp वरती

जसा सुगंध गुलाबावर ओहरतो
तशी ओल तुझ्या ओठांवरती दरवळते