*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, December 15, 2017, 07:32:30 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्या त्या प्रेमळ नजरेत,
खरंच एक वेगळीच नशा होती....
तुझ्या त्या डोळ्यातच जणू,
जग जिंकण्याची आशा होती...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९.


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]