चारोळी

Started by कदम, December 22, 2017, 06:56:13 PM

Previous topic - Next topic

कदम


खंत एवढीच आहे मनाला
जवळ सर्व काही असून
मुभा नाही जीवाला
सर्वार्थाने घेण्या भोगून ...

खंत ऐवढीच आहे मनाला
लाभलेत सोयरे मोजून
मुभा नाही सग्याला
सर्वार्थाने जाण्या दंगून ...