बबडे

Started by Siddhesh Baji, February 08, 2010, 07:18:47 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

बंडू : बबडे


बबडी : बोल की रे, बंड्यॉ

बंडू : खर्र...खर्र...साँग नॉ की तुझं नक्की माझ्यावरच प्रेम आहे का ते?

बबडी : अरे वेड्या, काल रात्री बसून मी सगळी यादी पुन्हा एकदा तपासली....आणि शप्पथ माझं फक्त तुझ्यावरच सर्वात जास्त प्य्रॅम आहे.

gaurig