चारोळी

Started by कदम, December 22, 2017, 07:15:47 PM

Previous topic - Next topic

कदम


झालं गेलं विसरून मी
पुन्हा प्रेमानं जगावं मी
जे जमणार नाही तुला
जे झेपणार नाही मला
या प्रेमात बुडून
पुन्हा का ? भिजावं मी ...