चारोळी

Started by कदम, December 22, 2017, 07:21:52 PM

Previous topic - Next topic

कदम


मला नकोय ती अवकळा
माझ्या घरात माझ्या दारात
मला नकोय नकोय ती दुष्कळा
माझ्या मनात माझ्या रानात
मला नकोय ती आणि तिची दरिद्री
मला हवीय फक्त वसुंधरा
आणि निरोगी वसुंधरेची धुरा ...