अपूर्ण

Started by Siddhesh Baji, February 08, 2010, 07:19:30 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 वडील : लग्नाशिवाय माणूस अपूर्ण असतो.


मुलगा : आणि लग्नानंतर?

वडील : लग्नानंतर तो संपतो!