*आधार*

Started by कवी-गणेश साळुंखे, December 23, 2017, 02:25:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



झाला कहर सये तुझ्या रुपाचा
ठार करी वार तुझ्या नजरेचा
आहे मी पिडीत तुझ्या प्रेमाचा
दे आता आधार तुझ्या प्रितीचा
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192