चारोळी

Started by कदम, December 24, 2017, 11:54:19 PM

Previous topic - Next topic

कदम


तुझ्या बंद डोळ्यांनी
साठवलेले प्रतिबिंब माझे असेल
उघडलीस का एकदा पापणी
भुतलावर सर्वञ मीच दिसेल