प्रेमाचा ओलावा

Started by suryawanshirohit28, December 26, 2017, 03:28:35 PM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

असतात काही नाती "अबोल" , व्यक्त न केलेली ;
कागदाच्या तुकड्यावर लेखणीची  मिळालेली...

संगतीने शब्दांच्या भाव-विश्व चितारणारी ;
कठोर हृदयावर प्रेमाचा ओलावा देणारी...



रोहित सूर्यवंशी, नाशिक.
9767177036

रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036