कबर

Started by gaurig, February 09, 2010, 09:05:59 AM

Previous topic - Next topic

gaurig

एकदा एक माणूस रात्री फिरत असताना त्याला एका कबरीवर एक माणूस बसलेला दिसला. त्याने त्या कबरीवरच्या माणसाला विचारले, ''का रे, इतक्या रात्री तुला कबरीवर बसायची भीती नाही वाटत ? कबरीवर बसलेला माणूस म्हणतो, ''भीती काय वाटायची ? आत कबरीमध्ये खूप गरम होत होतं म्हणून जरा गार हवेत बसलोय.''