चारोळी

Started by कदम, January 02, 2018, 04:24:01 PM

Previous topic - Next topic

कदम


हजार वेळा नाकारले होते
माझ्या प्रेमाला
कसे लगोलग स्वीकारले होते
तुझ्या प्रेमाला