ती (Dream)

Started by tketanp, January 04, 2018, 12:17:46 AM

Previous topic - Next topic

tketanp

  ती ती म्हणत शब्द माझे मांडतो
तीच्या फक्त नावानेच उत्साह मनातला फुलतो
तिला भेटण्यासाठी जीव माझा तिळ तिळ तुटतो
रात्रंदिवस विचार फक्त तीचा अन तीचाच असतो
ती भेटण्याची सतत मी वाटच पाहतो
भेटलो नाही तिला आजवर मी कधीच
पण न भेटताच तीचा मागावर मी लागलो
जिंकण्यासाठी मन तीचे पात्रता मी मानतो
जिद्दीनं जिंकण्याचा विश्वास मी ठेवतो
होऊ दे ती माझी अन मी तिचा हीच मागणी आज मी देवापुढे मागतो
.


(वरील कवितेत "ती" शब्दाचा अर्थ  जिल्हाधिकार्यांची खुर्ची या हेतूने घ्या)
~केतन तांबोळी

संजय जोशी

Ketan Ji, khupach sundar .....

Suruvatila mi 'Ti' cha artha vegala dharla hota .. nantar khurchi baddal boltay he samjale  :)

Khupach Chhan aahe kavita ...

Mi pan mazi pahili kavita lihili aahe ... krupaya vacha aani tumcha abhipray comment mhanun taka ...

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30119/

Tushar badnere

अप्रतिम मित्रा, कविता किती गूढ हे शेवटच्या ओळीतून कळले
नाहीतर मी तुला प्रेमी समजलो होतो