'पुलं'ची पुस्तकं

Started by gaurig, February 09, 2010, 09:53:12 AM

Previous topic - Next topic

gaurig

पुलं'ची पुस्तकं
[/size]

प्रवास वर्णने  
अपूर्वाई
पूर्वरंग
जावे त्यांच्या देशा
वंगचित्रे

नाटके व एकांकिका  
तुका म्हणे आता
अंमलदार
भाग्यवान
तुझे आहे तुजपाशी
सुंदर मी होणार
तीन पैशाचा तमाशा
राजा ओयदिपौस
एक झुंज वाऱ्याशी(अनुवाद)
ती फुलराणी (रुपांतर)
मोठे मासे छोटे मासे
विठ्ठल तो आला आला
आम्ही लटिके ना बोलू
वयं मोठं खोटं (बालनाट्य)
नवे गोकुळ (बालनाट्य)

व्यक्तिचित्रे  
गणगोत
गुण गाईन आवडी
मैत्र
आपुलकी

भाषणे  
रसिकहो!
सुजनहो!
मित्र हो!
श्रोते हो!

एकपात्री  
असा मी असामी
बटाट्याची चाळ

विनोदी साहित्य / लेखनसंग्रह  
खोगीर भरती
नस्ती उठाठेव
गोळाबेरीज
हसवणूक
खिल्ली
अघळपघळ
वटवट वटवट
पुरचुंडी
मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास
उरलं सुरलं

भाषांतर
एका कोळियाने
काय वाट्टेल ते होईल
कान्होजी आंग्रे
स्वगत (जयप्रकाश नारायण)
पोरवय

पत्रलेखन संग्रह
मुक्काम शांतिनिकेतन

अन्य...  
पुढारी पाहिजे
एक शून्य मी
चित्रमय स्वगत
रेडियोवरील भाषणे व श्रुतिका
(भाग एक व दोन)
चार शब्द
टेलिफोनचा जन्म
दाद
रविंद्रनाथ: तीन व्याख्याने
कोट्याधीश पु. ल.
व्यक्ति आणि वल्ली