मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

Started by tketanp, January 13, 2018, 10:44:48 PM

Previous topic - Next topic

tketanp

आठवणींच्या संगतीत,
पतंगाचा  गंमतीत,
मैत्री पेच होऊ द्या घट्ट,
कापला जाऊ द्या नको तो हट्ट,
अनोळखीने कापला जरी आपला प्रेमाचा बंध,
चला आनंदाने लुटूया तो मैत्रीपूर्ण छंद,
गोड होऊ द्या आपल्या नात्यातला रंग
तीळ गूळ घ्या गोड गोड बोला

आपण व आपल्या सन्मानीय परिवारास मकरसंक्रांती अर्थात उत्तरायणाच्या हार्दिक शुभेच्छा

~केतन तांबोळी

संजय जोशी

खूपच छान केतनजी !! तुमच्या काव्याने संक्रांतीचा आनंद द्विगुणित झाला !!