तु होतीस म्हणून

Started by mithun17, January 14, 2018, 10:35:40 PM

Previous topic - Next topic

mithun17

तु होतीस म्हणून मैत्री शिकली
तु होतीस म्हणून प्रेम केल
जसं गुलाबाचा फुल झाडावर आणि कोणाच्या पण डोक्यात मस्त दिसतय ना तस तु आहेस.
तु खर खूप cute आहेस.
तु दिसयला शांत बोलायला मन मोकळी आहेस.
तु चंद्र सारखी शांत आणि सुंदर आहेस
तुझे रूप माझ्या मनात  येवढं सुंदर आहे ना ते मी वक्त करू शकत नाही येवढं सुंदर आहेस तू.
तुझ मन त्या निर्मळ वाहत्या पाण्या प्रमाणे स्वच्छ आहे कोणाला पण आपलंसं करावा तस्स आणि कोणतं ही मिसळ तरी आपलं गोडवा कायम ठेवावा तस्स.तुझ्या सारखी मैत्रिण माझ्या आयष्यात आली आणि माझ जगणं च Change केलीस,
शेवटी तु होतीस म्हणून मैत्री काय आहे हे कळलं.