नशिबातल प्रेम

Started by mithun17, January 20, 2018, 08:11:14 PM

Previous topic - Next topic

mithun17

प्रेम हे नशिबात असत हे किती वाईट गोष्ट आहे ना
त्याला पण नशीब लागत.काही जण मैत्री करतात तर काही जण त्या मैत्री ला च प्रेमा च नाव देतात. काही जण आयुष्य भर one side love करतात तर काही जण त्या प्रेमा चा आयुष्य भर साथ देतात.
प्रेम हे खूप काही देऊन जात आयुष्यात भेटल तरी आणि नाही भेटल तरी. प्रेम हे समुद्राच्या पाण्या सारखं असत त्याला किनारा तर पाहिजे असत पण तो तिथं राहत नाही त्याला च अधुर प्रेम म्हणतात. जसं चंद्रा च आणि सामुद्राच लांब च नात आहे ना तस आपल नात आहे पवित्र त्याला लोक मैत्री पण म्हणतात नाही तर  प्रेम पण म्हणतात. तुझ मन त्या समुद्रा सारखं खोल आहे तीथ सगळ्यांना जागा आहे पण प्रेमला नाही,मला माहित आहे तुझ्या त्या मनात खूप प्रेम आहे पण तु कधी दाखवत नाहीस सलाम तुझ्या त्या मानला येवड कंट्रोल मध्ये आहे.