तु च माझ कविता आहेस

Started by mithun17, January 20, 2018, 08:13:32 PM

Previous topic - Next topic

mithun17

तु माझं आयुष्य आहेस तू माझं स्वप्न आहेस तू माझं प्रेम आहेस तू च माझी best friend आहेस, तू माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील सगळ्यात छान लिहिलेलं कविता आहेस तू माझ्या साठी पूजा आहेस तू माझ्या साठी अर्चना आहेस आजचा दिवस माझ्या साठी स्वप्न च होता सोमार तु होती हे विश्वास च नव्हत fkt तुझ्या कड बगत राहव  तु बोलावं आणि मी ऐकत राहाव येडव च वाटत होत. तु म्हणजे न पाहिलेले स्वप्न आहेस तू म्हणजे परी आहेस तुझ्या सुंदरतेने  या इंद्रधनूसही लाजवणारी. तु म्हणजे दिसयला शांत बोलायला मन मोकळी आहेस.तु म्हणजे त्या चंद्रा सारखी आहेस तेजोमय अंधारात पण रात्री तेवडच छान दिसनारी  आणि सकाळ-सकाळ पण लख्ख प्रकाश टकणारी.तु cold coffee प्रमाणे  chocolate आहेस आणि तेवढ च गोड पण आहेस.तुझ वर्णन करता करता शब्द कधी संपत नाहीत म्हणून तु माझी कविता आहेस...