प्रेम आणि स्वप्न

Started by mithun17, January 20, 2018, 08:16:56 PM

Previous topic - Next topic

mithun17

जिथ स्वप्न आहे तिथे वाट असते च
प्रेम पण हे स्वप्ना सारखं च आहे काही च पुर्ण होत तर काहीच अपूर्ण च राहत.फक्त काही जण आपल्या सोबत असतात आणि काही जणं हात सोडून जातात.स्वप्न हे समुद्राच्या पण्या सारखं आहे नुसता वाहत असत पण खूप खोल वर गेलं ना बुडवून घेतय. स्वप्न पण तस च आहे खूप प्रयत्न के्यामुळे पुर्ण होत किती साम्य आहे ना. 
पण मैत्री एक अशी गोष्ट आहे ती कायम स्वप्ना सारखी सोबत असते
मी प्रेम केलं पण तु मैत्री शिकवली,आयुष्यात एक girl आपली बेस्ट फ्रेंड असणे खूप मोठ भाग्य लागत माझ्या आयुष्यातल्या पुस्तकात तु एक कवितेच पान आहेस सैदव आठवणीत राहशील अस एक ह्रुदयात तुझ स्थान आहे.