तुझा स्पर्श

Started by kavirakesh, January 25, 2018, 06:55:49 PM

Previous topic - Next topic

kavirakesh

हवा असतो नेहमीच
मला तुझा स्पर्श
तुझा स्पर्श करतो मग
जीवनाचा माझ्या उत्कर्ष....

               कवी- ₹!केश....