तु........

Started by Minakshi Pawar, January 28, 2018, 04:28:12 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

     तु......

आहेस तरी कोण तु?

कोठून आला आहेस तु?

माझ्या स्वप्नात येतो तोच का तु?

माझ्या तुटलेल्या मनाला सावरणारा तु,

मला परत हसायला शिकवणारा तु,

मला परत रूसायला शिकवणारा तु,

माझ्या भूतकाळासकट मला स्वीकारले तु,

माझ्या सौंदर्याला जपले तु,

माझ्या आजारपणाचं औषध तु,

रात्रीच्या गुलाबी थंडीतील ऊब तु,

पाहाटेच्या किरणांचा अलगद स्पर्श तु,

माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा तु,

माझ्या आयुष्याचा सार आहेस तु,

खरचं खूप छान आहेस तु,

खरचं खूप छान आहेस तु...........

Miss. Anjali M. Pawar
pawaranjali416@gmail.com

Wolfgangg

Resources for research for excellent content to the great success of it.