चारोळी

Started by कदम, January 29, 2018, 08:48:45 PM

Previous topic - Next topic

कदम


भिंतीवरचे झाड

आधार होता केंव्हाच
घेतला माझा काढून
नसे जाणीव कुणालाच
निराधार मी आलो असा ऊगवून