चारोळी

Started by कदम, January 30, 2018, 08:30:39 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
काळ कधी येईल
काही सांगता येत नाही
परंतु,हे समजलेच नाही
वेळ येणारी जीवनातील
कधीच टळत नाही